माझे जरा ऐकशील का ?

माझे जरा ऐकशील का
खरच मी इतका वाइट आहे का
जे तु मला असे एकटे सोडून गेलीस
खरच मी इतका वाइट आहे का
जे तु मला असे एकटे सोडून गेलीस
तुल आठावतात ते दिवस ज्यावेळी
माझ्याविना एक क्षण सुद्धा तुला
वर्षासारखा वाटायचा
तुल आठावतात ते दिवस ज्यावेळी
माझ्यासोबत मिलनारा सुखाचा एक कण सुद्धा तुला
तुझ्या उत्कर्षासारखा वाटायचा
तुल आठवतय तु मला म्हणाला होतास
तु फ़ार सुन्दर हसतोस,
हसल्यानन्तर तु फ़ारच सुन्दर दिसतोस
माझे ते हसणे, ते दिसणे
सारे कसे कोमेजुन गेलय तुझ्याविना
तुझ्यावर प्रेम केले हाच तर माझा गुन्हा
जसे तुझा मझ्याकडे येणे अशक्य आहे
तसच तुझ्याविना माझे मरण हे लख्ख आहे
शेवटचीच का होइना पण
प्रेमाची साद देशील ना
मझ्या प्रेतयात्रेला नाहि तरी
तेराव्याला येशील ना............

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....