कर्म आणि नशीब
कर्म आणि नशीब हे आयुष्याच्या दोन बाजू
कर्म हे नाशिबासोबत चालत,
नशीब हे आपल्या तळहाताच्या रेषेवर असतं,
कर्म हे दानाधार्मावर असतं,
जेव्हा कोणी गोरगरिबाला दान करतं,
तेव्हाचं त्याचं नशीब त्याच्या सोबत चालत,
नशीब हे पाप-पुण्यावरचालत,
नशीब आणि कर्म हे लिखित असतं,
ब्रम्हांडात जे जे लिहिले असते,
ते ते आपल्या जीवनावरघटतं असतं,
नशिबामध्ये जे जे पाप करतो
ते ते आपण पुण्य म्हणजे कर्म करतो,
म्हणूनच एका महापुरुषाने सागितले आहे,
कर्म कर कर्माची अपेशा करून नको,
कर्म हे आयुष्यात करत राहणे,
फळाची अपेशा न करता कर्म करत राहा
तेव्हा कधी तरी ब्रम्हांडात आपलं नशीब बदलेले
तेव्हाचं आपल्याला योग्य फळ मिले
म्हणूनच नशीब हे पाप-पुण्य वर असतं,
आणि कर्म हे नशीब बरोबर असतं,
Comments